Boxed(True/False)

LightBlog

Shero Shayari Marathi






प्रेमाच्या या प्रेमळ हृदयात
आज अचानक धडधड? झाली
डोळे भरले ?पाण्यांनी आणि
पुन्हा ?तुझी आठवण आली
रेम करतो तुझ्यावर .सोडून मला जाऊ नकोस
खुप स्वप्न बघितलित .तोडून कधी जाऊ नकोस


कधीतरी मन उदास होते
हळु~ हळु डोळ्यांना त्याची जाणीव होते
आपोआप पडतात डोळ्यांतुन अश्रू जेव्हा
आपली माणस दुर असल्याची जाणीव होते


आजकाल कोणाशी जास्त पटत नाही
बोललेल कोणाला आवडत नाही
जवळ असलेलेच मग दूर होताना
क्षणाचाही विचार करत नाही

या सौद्यातील नफा तोटा नाहीच तसा लपण्यासारखा
तुझ्या प्रेमात मला मिळाला एक विरह जपण्यासारखा


दिवसागन श्वास नविन,श्वासागन भास नविन
पण तुझ होकारानेच सुरु होइल,माझ्या आयुष्याचा प्रवास नविन


तू बोलत नाही काही,अन् मी ही बोलत नाही
पण क्षण आठवांचे,गुणगुणतात काही




त्या दिवशीही जेंव्हा ति समोर आली तेंव्हा काहीही बोललो नाही
मनात सारे गेले राहुन शब्दच आज सुचलेच नाहीत


हा खेळ प्राक्तनाचा कधी कुणा न कळल़ा
कुणा मिळते सुख पांघराया कुणी फ़क्त दु:ख ल्याला




भावना समजायला शब्दांची साथ लागते
मन जुळून यायला ह्दयीची हाक लागते


पाहशील जिथे जिथे नजर उचलून
मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन
आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू.
तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन.

मराठी स्टेटस
तू मला दिसलीस की मनात माझ्या धडधडतं
थोडी लाजून हसलीस की बजेट माझंगडगडतं
वाट पाहता पाहता तुझी
संध्याकाल ही टळुन गेली
तो पर्यंत सोबत होती सावली माझ्या
पण तिही मला एकटे सोडून पळुन गेली


काल रात्री आकाशात चांदण्या मोजत होतो
निखळणा-या प्रत्येक ता-याजवळ तुलाच मागत होतो


ओठाना जे जमत नाही ते फूल बोलतात,
मनातल्या भावना ते रंगामधून तोलतात,
मनातील फुलांना तर मंगल्याचा गंध असतो,
मनापासून प्रेम करण्यात खरचं किती आनंद असतो


आकाशाला टेकतील एवढे लांब हात नाहीत माझे.
चंद्र तारे साठवुन ठेवतील..
एवढे खोल डोळे नाहीत माझे पण..
तु दिलेले प्रेम नेहमी जपुनठेवील…एवढे मोठे ह्रदय मात्र आहे माझे.
दोन्ही हात पसरुन मांगतोय ,देवा एक वर दे
संकटांशी या लढण्याचे ,हातात तेवढे बळ दे
तु आलीस जिवनी,रंग माझे बहरूण आले.
धूंद तुझ्या आठवणी,नयनी अश्रु सोडूनी गेले

हा ओघ आहे कवितातल्या शब्दांचा
या मनातून त्या मनात पोहोचणारा
एखाद्याच्या मनाला सहजच रुचणारा
तर एखाद्याला हॄदयात खोलवर टोचणारा


Post a Comment

0 Comments