महाराष्ट्र राज्य पोलीस दलात महाभरती
महाराष्ट्र राज्य पोलीस दलात शिपाई (Constable) पदाच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
जिल्हानिहाय पदे व जाहिराती लवकरच उपलब्ध होतील.
आमचे vikas rathod web var
पदांचा तपशील
- मुंबई:
- ठाणे शहर :
- पुणे शहर :
- नागपूर शहर :
- नवी मुंबई :
- अमरावती शहर :
- मुंबई रेल्वे :
- रायगड :
- रत्नागिरी :
- सिंदुधुर्ग :
- नाशिक ग्रामीण :
- नंदुरबार :
- जळगाव :
- अहमदनगर :
- कोल्हापूर :
- पुणे ग्रामीण :
- सातारा :
- सोलापूर ग्रामीण :
- औरंगाबाद ग्रामीण :
- बीड :
- उस्मानाबाद :
- जालना :
- लातूर :
- नांदेड :
- अमरावती ग्रामीण :
- अकोला :
- बुलढाणा :
- यवतमाळ :
- नागपूर ग्रामीण :
- वर्धा :
- गडचिरोली :
- चंद्रपूर :
- भंडारा :
- गोंदिया :
- पुणे रेल्वे :
- नागपूर रेल्वे :
- पालघर :
- पुणे SRPF 1:
- पुणे SRPF 2:
- जालना SRPF 3:
- नागपूर SRPF 4
- दौंड SRPF 5:
- धुळे SRPF 6:
- दौंड SRPF 7:
- मुंबई SRPF 8:
- अमरावती SRPF 9:
- सोलापूर SRPF 10:
- नवी मुंबई SRPF 11:
- हिंगोली SRPF 12:
- नागपूर SRPF 13:
- औरंगाबाद SRPF 14:
- गोंदिया SRPF 15:
- कोल्हापूर SRPF 16:
शैक्षणिक पात्रता : एच.एस.सी. (12 वी) उत्तीर्ण
शारीरिक पात्रता : पुरुष : उंची - किमान 165 सेमी. महिला : उंची - किमान 155 सेमी.
पुरुष : छाती न फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी
वयोमर्यादा : 18 ते 28 वर्षे (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)
परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग - Rs 375, मागास प्रवर्ग - Rs 225 माजी सैनिक - Rs 100
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 फेब्रुवारी 2018



0 Comments